राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
आज मातृतीर्थ सिंदखेडराजा दुसरबिड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची मोहीम राबविण्यात आली.. यावेळी दुसरीकडे सर्कलचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व अभि देशमुख मित्र परिवारातील तरुण युवक उपस्थित होते व ये जा करणाऱ्या महामंडळाच्या बसमधील थांबलेल्या नागरिकांनी सुद्धा याचा सहभाग घेतला 197 नागरिकांनी नावानिशी स्वाक्षरी केल्यात छान उपक्रम पार पडला यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अभी देशमुख निलेश जाधव अतुल गुंजाळ केशव शेरे समाधान साळवे वैभव काकड धीरज गुंजाळ आकाश देशमुख सोनवणे क मॉन्टी सोनपसारे गोविंद घुगे विकास घुगे व इतर मित्र उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा