अंजली आरगुलवार हिचे दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मनोज आरगुलवार यांची कन्या कु अंजली आरगुलवार हिने दहावीच्या परीक्षेत 94.60% टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह दैदित्यमान यश संपादन केले आहे.
अंजलीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे ब्राह्यण महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे माजरमंकर.सेवानिवृत्त शिक्षक भा,ग.मोरे सर.यानी सत्कार केला, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, पञकार महेश जोशी,सुनिल रामदासी व भमहासभेचे विभागीय जनगणना प्रमुख पवन गादेवार आणि मिञ परिवाराच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा