सप्तरंगी रंगाची उधळण श्री कलर हाऊस तुलशी पेंट्स
अलीकडील जमान्यात वेगाने वेगवेगळ्या इमारती उभारल्या जात आहे त्यामुळे कुण्या इमारतींना कोणता कलर शोभून दिसेल यासाठी नायगाव शहरात अनेक दुकाने थाटलेली आहेत तर आज माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते नायगाव शहरात श्री कलर हाऊस तुलसी पेंट्स या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
प्रारंभी नायगाव शहरातील बेंद्रीकर कॉम्प्लेक्स नांदेड रोड नायगाव बाजार येथे श्री कलर हाऊस तुलशी पेंड्स या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार वसंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर तुलसी पेंट्स चे संचालक श्री रमेश जैन यांनी मार्गदर्शन केले . या उद्घाटन प्रसंगी हनुमंतराव पाटील चव्हाण आनंदराव पाटील चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण नगराध्यक्ष मीनाताई सुरेश पाटील कल्याण संजय माधवराव बेळगे, सुरेश पाटील कल्याण देविदास पाटील बोंमनाळे वेंकटराव जाधव गजानन पाटील चव्हाण गजानन तमलुरे, माणिक चव्हाण माणिकराव हंगेरगे, पांचाळ एमजे कदम जीआर महादवाड एस ए राठोड व्यंकटराव वडजे प्रकाश बावळे या मान्यवरांचा व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान श्री कलर हाऊस तुलशी पेंन्टस प्रमुख साईनाथ मिरकुटे नागोराव ढगे यांनी केले आहे.
तर यावेळी प्राध्यापक गोविंदराव मुरकुटे सर्जेराव मोरे बालाजी मिरकुटे मारोतराव मिरकुटे गंगाधर मिरकुटे प्रकाश मिरकुटे हनुमंत मिरकुटे शिवाजी मिरकुटे यांची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर आभार गोविंदराव मिरकुटे यांनी मानले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा