काँग्रेस कमिटी अल्प संख्याक सेल च्या वतीने केले होते आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर येथे आज पवित्र रमजाण महिन्याच्या निमित्ताने कुंटुर येथे काँग्रेस कमिटी अल्प संख्याक सेल च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नायगाव विधानसभेचे युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण यांनी सर्व मुस्लिम बांधवाना पवित्र रमजाण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या . या वेळी आनंदराव पाटील मेळगावकर, सुधाकर बकवाड ,दत्तात्रय आईलवार, प्रा.गोरा.परडे सर, मारुती पा.इकळीमोरकर, प्रकाश पाटील सातेगावकर,राम पा.अडकीने,शिवाजी कदम,डॉ.संतोष शिंदे,पत्रकार अडकीने, अनिल कांबळे पत्रकार ,शेख रसूलभाई,नासर भाई, इमाम साब ,जहीर गुजीवाले,शमी शेख,रसूल चूडीवाले,अफरोज चौधरी,अहमद शेख,मैनोंदीं शेख, असिफ शेख,रफत शेख, फेरोज गुजीवले,गणी शेख,फारुख शेख, शोहेल शेख, रिहान शेख, युनूस सय्यद, सद्दाक सय्यद,शहिद शेख इ मान्यवर उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा