जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मान्यवरांची उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहारामध्ये महात्मा बसेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने विशेष मान्यवरांची उपस्थिती होती.
शहरात आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी श्रीनिवास पाटील चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव. विजय पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष. युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण .संजय बेळगे मा.सभापती जि.प.नांदेड नायगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुट्टे .गटनेते सुधाकर पाटील शिंदे, मनोज पाटील मोरे, मनोहर पवार, बालाजी मदेवाड नारायण पा. जाधव, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, विराज पाटील चव्हाण, मुस्तापुरे साहेब, गणेश नायगावकर, सतिश लोकमणवार, पांडुरंग पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, विश्वनाथ तमलुरे, श्रीनिवास बोमनाळे, ब्रह्मनंद कल्याण, रविद्र भालेराव, दयानंद भालेराव, सोमावार सर, भोसकर सर, स्वामी सर, शिवा महाराज, शिवराज वरवटे, मुन्ना मगरुळे, राजेश. विठ्ठल बेळगे, सुनिल बेळगे, अतुल मंगरुळे माधव मंगरुळे, शिवराज कुराडे, सचिन पाटील धोते बालाजी पाटील धोते, विजय अनिराये, केशव अनिराये, विक्रम मंगरुळे, शिवराज पाडांगळे, आदीची उपस्थिती होती.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा