घुंगराळा येथे अंदाजित रक्कम ५७ लाख रुपयाचा निधी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील विद्यमान सरपंच राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या हस्ते नुकताच विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला असून यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजने अंतर्गत योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे अंदाजित रक्कम ५७ लाख रुपयाचा निधी आला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजने अंतर्गत ११ लाख रुपये, स्म्शानभूमीसाठी १५ लाख रुपये , वित्त आयोग २४ लाख रुपये अन्य निधीच्या माध्यमातून ६ लाख रुपये निधी खर्च केल्या जाणार असल्याचे माहिती सरपंचांनी दिली आहे...
यावेळी घुंगराळा नगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार मा.उपसरपंच भगवानराव पाटील सुगावे,ग्रा.पं.सदस्या किसनाबाई कळकटवाड, साहेबराव पाटील सुगावे मा विस्तार अधिकारी, बापूराव पा.सूगावे मा.सचिव आनंदराव यमलवाड मा तालुका कृषी अधिकारी, सदाशिवराव जक्केवाड, व्यंकटराव बोधनकर,जळबा पाटील सुगावे, गोविंदराव बानेवाड, मारोतराव कंचलवाड, कोंडीबाराव कंचलवाड, पंडित पाटील मोहनराव जोगवार देविदास पाटील सूगावे सुगावे,
बालाजीराव तुरटवाड, तुळशिराम कळकटवाड, कैलास पाटील सुगावे, माधव पाटील सुगावे,शेख गणी टेलर, माधव यमलवाड, व्यंकटराव पा ढगे, तिरुपती पा ढगे, तुकाराम कळकटवाड, विलास बोंडले, अमित बोडले, शिवाजी गणोजी पा सुगावे, बाबुराव तुरटवाड भगवान पाटील सुगावे, गोविंदराव कंचलवाड, सुनील सुगावे,शंकर पाटील ढगे,कैलास पाटील ढगे, मोहनराव पा सुगावे, धनराज पाटील ढगे, गणेश विश्वंभर पाटील सुगावे, मोहनराव बालाजी पाटील सुगावे, साहेबराव शामराव पाटील सुगावे ,
गंगाधरराव पाटील, माधव विश्वनाथ पाटील ढगे, भाऊराव पाटील ढगे, वहीदोदिनसाब शेख, खाजासाहब शेख, अजीम शेख, उमेश तिरपत पाटील सुगावे, सतीश शंकरराव पा सुगावे,उमेश पा सुगावे, माधवराव गजभारे, दीपक गजभारे, पत्रकार लक्ष्मणराव यमलवाड दिलीपराव पाटील ढगे,प्रशांत पाटील सुगावे, बाबाराव पाटील सुगावे, आनंदराव पांचाळ, शंकरराव दिगंबरराव गंगासागरे. दिगंबर सूर्यवंशी पांडुरंग सूर्यवंशी चंद्रकांत सूर्यवंशी दिगंबर सूर्यवंशी साईनाथ जाधव पवार ग्राम विकास अधिकारी एच.बी.शिंदे बाजीराव ढगे रामचंद्र ढगे सचिन गजभारे आदीची या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थिती
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा