जगदंबा पंच कमेटी ने राखली सोंगाची परंपरा .....
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा, आरिफ शेख/तालुका प्रतिनिधी
सिदखेडराजा तालुक्यातील दुसर बीड येथे हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर सोगाची परंपरा जगदंबा पंचगंगेला यश राखण्यात आले यावेळी जगदंब पंचकमिटीच्या वतीने रात्री जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विविध प्रकारचे सोंग घेऊन जमलेल्या सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होते सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुसरी मध्ये ठेवण्यात आले होते शारदा देवीचे सॉंग निघाले असता त्यांनी हे परंपरा सुरू केली होय ती इथून पुढे आम्ही सर्वजण चालवत आहोत यातील एक जुने सॉंग गडी तुकाराम व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गीते व वाघ्या मुरळी यांनी गणपतीची आरती करून नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तसेच सकाळी सहा वाजता दरम्यान जगदंबा ची संपूर्ण गावातून वाजत जागत मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंचकमिटीचे अध्यक्ष मनोहर वाघ उपाध्यक्ष आकाश घुगे तसेच पण जगदंब पंचगणी तिचे सर्व सदस्य हजर होते यावेळी आई अंबा भवानी च्या नावाने जय जयकार करत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व महिला मंडळ यांनी देवीची खणा नारळाने ओटी भरून औक्षण केले व शेवटी महाआरती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील असंख्य भक्तमंडळी उपस्थित होते
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा