सामाजिक कार्यकर्ते दत्ता बन होटाळकर यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील होटाळा येथील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता बन होटाळकर यांची डेमोक्रॅटिक डवलमेन्ट द्वाशरा संचालित, मिशन मोदी अगेन पीएम च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी दि.15 मार्च 2023 रोजी निवड करण्यात आली.
दत्ता बन होटाळकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रा मध्ये झोकुन काम करणारे व सतत सामाजिक धडपड व गोरगरीब जनतेसाठी धाऊन काम येणारे मा. दत्ता बन होटाळकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राम गोपाल काका यांनी मिशेन मोदी अगेन पीएम च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दता बन होटाळकर यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.प्रताप पाटील चिखलीकर, नायगाव, उमरी, धर्माबाद मतदारसंघा चे आमदार मा.राजेश पवार, मा.श्रावण पाटील भिलवंडे, मा.बालाजी बच्चेवार, मा.शिवा पाटील गडगेकर, व पत्रकार नागोराव पाटिल बंडे आलुवडगावकर, श्याम भारती, विठ्ठल गवळी, नागेश मेटकर, प्रमेश्वर जाधव, गंजानन चव्हाण, धम्मदिप भद्रे, सुभाष चुटेवाड, गजानन कांडाळकर, माधव चिंतले, शाम पवार, संजय बन, सुजित पवार, अच्युत बोईनवाड, भगवान पवार, सुरेश पवार, शिवाजी पवार, अविनाश बोईनवाड , शरद पवार, भय्या पवार, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा