ईंदुबाई उर्फ ताराबाई दगुजी रामराजे रा. ब्राम्हणवाडे ता. सिन्नर जि.नाशिक यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अल्पशा आजाराने दि. 1 एप्रिल 2023 रोजी दुखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी दि. 2 मार्च 2023 रोजी ब्राम्हणवाडे ता.सिन्नर जि.नाशिक येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात मुल,मुली,नातवंड असा परिवार आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा