पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील - शेख रसुल मखनसाब
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील शेख रसूलसाब मखनसाब कुंटूरकर यांची नायगाव तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेल उपाध्यक्षपदी सर्वांनामाते निवड करण्यात आली . या निवडीचे पत्र व लेटरपॅड नायगाव तालुका कांग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मा. संजय आप्पा बेळगे यांच्यासहीनीशी हे पत्र कुंटूर येथील शेख रसूल मखखनसाब यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले.
त्यावेळी कुंटूर येथील शेख रसूल मखखनसाब, यांनी काँग्रेस माझी आमदार वसंतराव चव्हाण यांची भेट घेतली. पुढिल कांग्रेस कमिटीची सभासद् तसेच पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे यावेळी शेख रसुल मखनसाब यांनी सांगितले. यावेळी प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, संजय माधवराव बेळगे, सय्यद रहिम शेट, विजय पाटील चव्हाण, आनंदराव पाटील शिंदे, डॉ.गोरा परडे, मानिक पाटील चव्हाण, विश्वंभर तमलुरे, समीर शेख ,
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा