डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आले विविध उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील मौजे ईकळीमाळ येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन वंचित आघाडीची शाखा स्थापन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ .राजेश्वर हत्तीआंबेरे यांच्या अध्यक्षतेखाली व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचिते साधून मौजे ईकळी माळ येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर हत्तीअंबिरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्यानंतर उपस्थित समाज बांधवांना यावेळी कॉम्रेड अशोक घायाळे, शिवाभाऊ नरंगले, अक्षय बनसोडे व माधवदादा जमदाडे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले आहे.
यावेळी नंदन नांगरे ,अमर हत्तीआंबेरे, कपिल वावळे ,प्राध्यापक राजू सोनसळे ,गोपाल सिंग टाक आकाश जोंधळे ,राहुल चिखलीकर, माधव चित्ते, नागेश भाऊ कांबळे, मोहन सूर्यवंशी, हनुमंत सूर्यवंशी, व्यंकटी सूर्यवंशी, शंकर जमनाजी जोंधळे, दिगंबर सूर्यवंशी, रामचंद्र सूर्यवंशी, मुकुंद जोंधळे, रसूल शेख व समाज बांधव महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा