maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघात विविध विकास कामांचा सपाटा

रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदींसाठीआपण निधी मागण्यास कुठे कमी पडू नका - सभापती सोमनाथ आवताडे

Commencement of development works, mla samadhan autade, somnath autade, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदी कामांना भरघोस असा निधी आणून नुसता धमाक सुरू केला असून आज ११ एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गुरुकृपा हौसिंग सोसायटी येथील दत्त मंदिरामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. 

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा अवताडे यांनी मतदारसंघात अल्पवधी काळात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आधी कामे करण्याचा सपाटा लावला आहे आज आमदार साहेब यांचे बंधू मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक अवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

 

एकच ध्यास जनतेचा सर्वांगीण विकास

 पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यचा कायापालट करण्याचा मानस उरासी बाळगत पंढरपूर आणि मंगळवढा तालुक्यातील देखणा कायापालट करण्यासाठीं आपल्या मतदार संघात अल्प वधी काळातच  झेप भरारी घेत आमदार समाधान दादा आवताडे यांनी  विकासा कडे वाटचाल सुरू केली

सदर प्रसंगी नगरसेवक मा. श्री. विवेक परदेशी, श्री.अदित्य फत्तेपूर, श्री.दिपक येळे मेंबर,श्री.राहुल गावडे,श्री.पांडूरंग वाडेकर अर्बन बँकेचे संचालक एस.पी.कुलकर्णी सर, संचालक राजाभाऊ कौलवर, दत्त मंदिराचे अध्यक्ष डी. व्ही कुलकर्णी सर, ज्युनियर जॉनी लिव्हर रोहन लगस, हेमंत कुलकर्णी, योगेश भंडारकवठेकर, पत्रकार संकेत कुलकर्णी, गणेश दादा शिंदे नाईक, भाऊसाहेब शिंदे नाईक, संजय लवटे सर, रमेश कुंभार, सारंग कुंभार, बापू घोडके, गणेश सुरवसे, बाबु मांडवे, रविंद्र महागावकर, नाना निकम, गणेश देवमारे, भैया शिंदे रोहित सलगर, समर्थ तुळणुरे, अनिकेत तुल्ला व प्रभागातील  नागरिक उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !