शेतकरी दत्तात्रय भाऊ सर्जे यांचा केळी रत्न पुरस्कार देऊन सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासे तालुक्यातील वरखेड परिसरात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी यांनी केळी चे पीक उत्कृष्ठ दर्जाचे पीक घेऊन केळीचे पीक माहिती देण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नेते श्री किरण भाऊ चव्हाण व सघ महाराष्ट्र राज्य तज्ञ समिती पदाधिकाऱ्यांसह केळी उत्पादक शेतकरी नेवासा तालुका कमिटी नेमणूक करण्यात आली नेवासा तालुका अध्यक्ष पदी श्री. गुलाब भाई पठाण .
उपाध्यक्ष पुरुषोत्तम धोंडीराम सर्जे. तज्ञ राहुल भाऊ ढोकणे. सह उपाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे. यांची नेवासा कमिटी निवड करण्यात आली तसेच नेवासा तालुका केळी रत्न गौरव पुरस्कार वरखेड येथिल शेतकरी दताऋय धोंडिराम सर्जे यांना देण्यात आला उपस्थित सरपंच विनोद भाऊ ढोकणे.पोलिस पाटिल सतोष घुंगासे. फोलाणे बंधु सरपंच राजु परसैया. सरपंच जनार्दन हारदे. युवा दिलदार व्यक्तिमत्व मयुर भुजबळ .नामदेवराव गोरे. अकलेश आंबेकर.सह गावकरी उपस्थितीत होते
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा