धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी आपले सहकार्य असेल - युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कंधार तालुक्यातील तपोवन हनुमान टेकडी तेलुर येथे नामजपानुष्ठान श्री हनुमद् रुद्र यज्ञ , तुलसी रामकथेनिमीत्ये युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर साहेब यांनी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी आपले सहकार्य असेल असे ही त्यांनी म्हटले आहे, यावेळी माजी आमदार श्री.शंकर अण्णा धोंडगे साहेब, श्री.विजय धोंडगे साहेब यांनी ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.श्री.संभाजीराव थुळगुडे, श्री.प्रा.मुंडे सर कोचिंग क्लासेस नांदेड , श्री.मधुकर मारोती पाये माजी सरपंच वरवंट, शिवराज तोलबा पाटील,बारशे सुनील, पिराजी पाटील कौसल्ये , योगेश रमेश कौंसल्ये, बालाजी आनंदा कौंसल्ये, गोविंद मारोती कौंसल्ये, व्यंकट पाटील मोरे, शंकर सदाशिव कौंसल्ये गोपाळ पाटील लाठकर ,बारूळकर साहेब ग्रा.प.तेलूर ,रहाटी,बारूळ, वरवंट,कौठा येथील नागरिक, महीला वरील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पोलिस पाटील, कार्यक्रर्ते, नेते सर्वांचीच उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा