maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरज सरवदे तर कार्याध्यक्षपदी संतोष रणदिवे

मावळते अध्यक्ष संकेत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

shramik patrkar sangh, pandharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.सुराज्यचे सुरज सरवदे तर कार्याध्यक्षपदी दै.तरुण भारत संवादचे संतोष रणदिवे यांची निवड एकमताने करण्यात आली.

     पत्रकार भवन येथे मावळते अध्यक्ष संकेत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्षपदी संतोष कुलकर्णी, सचिवपदी नागनाथ सुतार, सहसचिवपदी दत्तात्रय देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारणी सदस्यपदी नितीन शिंदे, दत्ता खटवटे तर सल्लागारपदी विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

    यावेळी सत्यविजय मोहोळकर, अभय जोशी, सुनील दिवाण प्रशांत आराध्ये, महेश खिस्ते, अनिरुद्ध बडवे, अतुल बडवे, मंदार लोहोकरे, अभिराज उबाळे, सचिन कसबे, भारत नागणे, महेश भंडारकवठेकर, शाम दिवेकर, सचिन झाडे, दादासाहेब कदम उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !