गंगाबाई मारोती मावले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळमुळे निधन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड .
महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गंगाधर मावले यांच्या मातोश्री गंगाबाई मारोती मावले वय ८५ वर्ष राहणार तळणी तालुका बीलोली यांचे वृद्धाकाळाने काल दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास नायगाव येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्यावर आज दिनांक ९ रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास नायगाव येथील स्मशाभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून नातू नाती असा परीवार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा