तीन महिला बचत गटांना प्रत्येकी दोनलाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कुंटूर येथील सार्वजनिक वाचनालय येथील महालक्ष्मी महिला बचत गट व गिरजामाय महिला बचत गट. छत्रपती महिला बचत गट रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या महिलांनी राजमाता जिजाऊ याची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बंक ते शाखा व्यवस्थापक श्री संजय गोनेवार. एस एस गुठे. रोखपाल सुमीत दिक्षित. रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर icrp कुंटूर. तीन महिला बचत गटाच्या महिलांनी यावेळी उपस्थित होते. उपस्थित बंक मॅनेजर एस गोनेवार यांनी गटाना कर्ज मंजूर केले. महिलांनी पापड. मसाला. शिलाई मशीन. दुग्धजन्य पदार्थ. किराणा दुकान. दाळ मिल. विविध प्रकारच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी बॅंक आपल्याला कर्ज देत आहे. याचा उपयोग आपण उद्गग उद्योग व्यवसायात करावे आसी माहिती दिली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा