भाऊराव पाटील चाडकर वय वर्ष 85 राहणार चारवाडी तालुका नायगाव यांचे निधन झाले आहे.
नायगाव तालुक्यातील चारवाडी या गावातील भाऊराव पाटील चाडकर वय 85 यांचे आज दुपारी 1:30 वाजता नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे . त्यांची अंत्ययात्रा दिनांक 08/01/2023 रोजी ठीक दुपारी 1:00 वाजता त्यांच्या राहत्या गावी चारवाडी ता.नायगांव जि.नांदेड येथे होणार आहे. त्यांच्या मागे एक मुलगा दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान सरपंच सुर्याजी पाटील चाडकर यांचे ते वडील होत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा