मेळगाव ग्राम पंचायत व, जिल्हा प.प्रा.शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

बेटी बचाओ बेटी पढाओ असी सामुहिक प्रतिज्ञा

Indian Republic Day, melgaon, grampanchayat, zp school, naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

नायगाव तालुक्यातील मेळगाव येथे ग्रामपंचायत व, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन नागोराव धसाडे (संपच मेळगाव) यांच्या हस्ते भारतीय तिरंगाचा ध्वजारोहन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, विध्यथिनी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आणी या कार्यक्रमानिमीताने शाळेत खेळांचे बक्षिस विद्यार्थी त्यांना देण्यात आले, गावांतील सन्मानीय नागरिक अनेक शैक्षणिक व, बेटी बचाओ बेटी पढाओ असी प्रतिज्ञा सामुहिक घेण्यात आली आहे व, मार्गदर्शन केले. 

या कार्यकमाला मुख्याध्यापक श्री.वंसत बोनागिरे सर, वर्ग शिक्षक अरुण मुंगावे सर, व,अंगणवाडी सेविका दैवशिला भरांडे,मदनिस कविता सुर्यवंसी, शाहिलीय समितीचे अध्यक्ष दत्ता गंगाधर शिंदे,व उपसरपंच प्रतिनिधी मारोतराव पा.शिंदे,ग्रा.स.माधवराव शिंदे, गंगाधर कंदरवाड, सदस्य प.अशोक महिपाळे,(पोलिस पा.)हानंमतराव पा.शिंदे, आनंदराव पा.शिंदे, बळवंतराव पा.शिदे,दिंगाबर शिंदे , शामसुंदर शिदे, किशनराव शिंदे, (पत्रकार साहेबराव धसाडे) ग्रा.प.शेवक शंजेय कंदरवाड, माधव ब.शिंदे, गौतम महिपाळे, गणेश शिंदे, भगवान नरवाडे,कैलास महिपाळे, माणिक शिंदे, हानंमत धसाडे,हाशेन्ना सिरपुरे,संचिद्र धसाडे, साहेबराव मोहन धसाडे,(सांगवी सज्याचे पोस्ट म्यानश्री.नागेश कोल्हे)व गावांतील नागरिक उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !