लाभार्थी नागरिकांना मिळणार पाच लाखापर्यंत आरोग्यविण्याचा लाभ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील मौजे सोमठाणा तालुका नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय वतीने तालुका गटविकास अधिकारी आर एल वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी धनराज केते यांनी सदर ग्रामपंचायत मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता.
गावातील सर्व महिला पुरुष नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे पाच लाखा दवाखाना फ्री असे कार्ड काढून त्याचबरोबर ईश्रम योजना कार्ड काढून नागरिकांना आरोग्य विम्याचा ण्चा लाभ तसेच अक्सिडेंटली विमा त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये येऊन आरोग्य विमा कार्ड व आयुष्यमान भारत योजनाचे कार्ड काढून घेण्यासाठी ग्रामविकास अधिकारी धनराज किती यांनी सर्वांना आवाहन केले होते आज मिळावा आयोजित केल्यानंतर गावातील सर्व महिला पुरुष यांनी गर्दी करून आपल्या आरोग्य विमा सहित ईश श्रम कार्ड काढून घेतले यावेळी 75 लोकांचे कार्ड काढून त्यांना वाटप हे करण्यात आले यामध्ये 55 अशी एकूण 75 कार्डाचे वाटप करण्यात व कार्ड नवीन कार्ड काढण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते .
लाभार्थीची EKYC करण्यात आली . E-SHARAM कार्ड कडून महिला व पुरुष लाभार्तीना यांना वाटप करताना ग्रामविकास अधिकारी धनराज केत्ते ,उपसरपंच उत्तम रामजी देवदे ,परमेश्वर बळीराम कदम ग्रामपंचायत सदस्य , विलास साहेबराव पाटील कदम ग्रामपंचायत सदस्य , भास्कर शिंदे ,संतोष शास्त्री ,नामदेव कदम ,शिरसे सम्राट , पिराजी गाईकवाड , रेखाबाई शंकर शिरसे , पिराबाई संजय शिरसे, गयाबाई नामदेव कदम ,अनिता गोविद देवदे, शे ख ईलाई रसुल सेवक, शब्बीर शेख पाणी पुरवठा कर्मचारी, आपरेटर अनिल कांबळे कुंटुरकर, यावेळी गावातील सर्व महिला पुरुष उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा