maharashtra day, workers day, shivshahi news,

शेतकरी ग्राहकांच्या सेवेसाठी समृद्धी ट्रॅक्टर तत्पर असेल युवा नेते - अभिजीत पाटील

समृद्धी ट्रॅक्टर्स येथे लकी ड्रॉ संपन्न

Samriddhi tractor, lucky draw, Pandharpur, mangalwedha, sangola, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर

नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रमात अग्रे1सर असते. यावेळी विजेते म्हणून श्री.अमोल पवार मेथवडे, श्री.नवनाथ पवार कडलास, श्री.राहूल इंगळे घरनिकी, श्री.लक्ष्मण भोसले पापरी, श्री सुनील शिंदे बाभूळगाव, श्री.नागनाथ जुगदार पेनूर बक्षीस देऊन ग्राहक लकी ड्रॉचे बक्षीस देण्यात आले. 

पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून शेतकरी हा समृद्धीमय व्हावा या भावनेतून हि संकल्पना केली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात समृद्धी ट्रॅक्टर नेहमी कार्यरत असते. नववर्षाच्या शुभेच्छा देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

 यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक श्री.अभिजीत कदम, मॅनेजर श्री.सोमनाथ केसकर, फुलचिंचोलीचे अशोक जाधव, सोनालिका कंपनीचे श्री.कुलदीप सिंग, श्री.सुबोध कुमार, श्री.साहिल शिंगला सर, श्री.सुरेंद्र ठाकूर सर आदी शेतकरी ग्राहक उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !