पंढरपूर - कुंभार घाटाची भिंत कोसळली सहा जण ठार , शिवशाही न्यूज kumbharghat accident pandharpur
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील कुंभारघाटाची भिंत कोसळून सहा जण ठार झाले मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे हि दुर्घटना सोमवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान घडली असून सदरची भिंत गेल्याच वर्षी बांधली होती दोषींवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे