पंढरपुरात पुराचे थैमान - इस्कॉन मंदिर पाण्यात
जगभरात इस्कॉनची अनेक मंदिरे आहेत, त्यापैकी पंढरपूर इस्कॉन मंदिर सुद्धा जगप्रसिद्ध आहे .
दिनांक १४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे , इस्कॉन मंदिर पाण्याखाली गेले .
त्यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे.
हजारो पुस्तके पाण्यात बुडाली असून , त्यांची किंमत ५ लाखाच्या आसपास आहे .
हि बातमी फक्त शिवशाही न्युज ने कव्हर केली आहे