सांगलीत दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा - गणपती मंदिरात फोडला नारळ

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले
Teachers' Constituency Election, Sangli, shivshahi news.

​शिवशाही वृत्तसेवा, सांगली

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, सांगली येथे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रचाराचा नारळ येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात उत्साहात फोडण्यात आला.

​पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये प्रचाराची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळण्यात आली असून, मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे.

​"शिक्षकांचा आमदार शिक्षकच झाला पाहिजे आणि शिक्षकांची चळवळ टिकून राहिली पाहिजे," अशी ठाम भूमिका यावेळी उपस्थित शिक्षक व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
      -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !