नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय चालणार नाही

सरकारने तातडीने 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करावे!-आमदार श्री बोरणारे सरांना निवेदन 

Memorandum to MLA Mr. Bornare, chatrapati Sambhaji Nagar, vaijapur, shivshahi news.

 शिवशाही वृत्तसेवा ,वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी) 

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी काढल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.मात्र,प्रामाणिकपणे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.श्री प्रकाश बापु ठुबे पाटील म्हणाले 

वैजापूर तालुक्याचे सन्माननीय आमदार यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा विधानसभेत प्रश्न उपस्थित केले व यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आज त्यांची भेट घेऊन नियमित कर्ज भरणाऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन पर अनुदान सरकारने द्यावे यासाठी आमदार साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार साहेबांनी मी स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांची भेट घेऊन तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतो व तालुक्यासह महाराष्ट्रातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो असा शब्द दिला. 

मागण्या

•नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ₹ 50 हजार नव्हे, तर ₹ 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे.  

• तिन्ही कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश करावा. 

• कागदपत्रांच्या चुका किंवा तांत्रिक त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ द्यावा.

सरकारने तातडीने या मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन उभारावे लागेल.लढा सुरूच राहील असं श्री प्रकाश (बापु) ठुबे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्ष वैजापूर यांनी सांगितले 

या प्रसंगी वैजापूर तालुक्यातील 

शिंदे शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते श्री भागिनाथ दादा मगर,श्री प्रतापराव धोर्डे, पंचायत समिती सदस्य मा.सभापती,श्री प्रकाश बापु ठुबे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्ष वैजापूर,राजेंद्र कराळे विधानसभा अध्यक्ष तथा मा.संचालक मार्केट कमिटी,रावसाहेब सावंत जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया,रविंद्र धोर्डे सरपंच डोणगाव, कैलास आबा कदम तालुका उपाध्यक्ष, रामकिसन ठेंग बुथ कमेटी तालुका अध्यक्ष, काकासाहेब ठुबे तालुका उपाध्यक्ष किसान सेना,सुरेश टेलर ठुबे,बाजीराव आप्पा ठुबे,संजय लेंभे,सुभाष धोर्डे,दत्ता डोखे,बाळासाहेब डोखे चेअरमन डोणगाव सोसायटी,सागर ठोंबरे, राजेंद्र लेंभे,विजय ठोंबरे,राजेंद्र तुरकणे सोसायटी लाखगंगा,निवृत्ती सुर्यवंशी वळण सह असंख्य शेतकरी वैजापूर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

       -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !