खाजगी शाळेतून जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये जान्हवी चव्हाण यांचा प्रवेश

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने सर्व पालकांना नम्रपणे आवाहन जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावेत

Private to ZP school admission, Naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

दिनांक ०८ जुलै रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा नायगाव बा. ता. नायगाव जिल्हा नांदेड येथे खाजगी शाळेचे प्रवेश कॅन्सल आर्थत कमी करून जिल्हा परिषद कन्या शाळा येथे जानवी/जिजाऊ गजानन चव्हाण हिचे प्रवेश घेत असताना सतीश दर्शनवार गटशिक्षणाधिकारी नायगाव व गजानन पाटील चव्हाण सह उपस्थितीच्या साक्षीने करण्यात आले 

शैक्षणिक कारण दर्जेदार अर्थात गुणवत्ता शिक्षण न होत असल्याने खाजगी शाळेतील संस्था चालक अशिक्षित शिक्षक शिक्षिका तसेच  शासन निर्णय याप्रमाणे डिग्री कंप्लेंटड एज्युकेशन असल्याने बे दर्जेदार शिक्षण आहे 

मनमानी कारभार फीस, गणवेश, पुस्तके, इतर खर्च यात सोयीनुसार वाढ आणि बंधन नाही आर्थिक पिळवणूक पालकांकडून वारंवार वेगवेगळ्या नावाने पैसे मागणे पावती न देणे व्हॉट्सअँप मेसेज / नोटीस जिथे अचानक फी वाढ किंवा इतर मागणी केली जात आहे 

या ठिकाणी गजानन शंकरराव  चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करत असताना जिल्हा परिषद कन्या शाळा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय पारित करून 50% नोकरीचा वाटा व शैक्षणिक सह विविध ठिकाणी आरक्षण देण्यात यावे तसेच सर्व शासकीय योजना पन्नास टक्के लाभ देण्यात यावा अशा दोन मागण्या जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने मत व्यक्त मागणी सुरुवात केली आहे  

या ठिकाणी उपस्थित साईनाथ कुलकर्णी, गंगासागर बिराजदार, संजय गुजलवार, सय्यद फिरदोश, सदाशिव चव्हाण, पाटील सर, संजय खेडेकर, स्वाती देशमुख, गणेश पांचाळ, वेंकट गजलवाड, मेनू शेख, विजय तमलुरे, बालाजी शिर्के, जुनेद सिद्दिकी, केराबाई चव्हाण, राजेश्वर ठिगळे, फिरदोस शेख, जावेद शेख, वसंत परतवाड, सेवक पंढरीनाथ वडपत्रे, विविध भागातून उपस्थित सर्व पालक माता भगिनी नायगावचे सर्व केंद्रप्रमुख शिक्षक सह सामाजिक व जेष्ठ बांधव सह मोठ्या संख्येने उपस्थित होते

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !