केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत म्हसणे जिल्हा प्राथमिक शाळेला घवघवीत यश

ग्रामस्थ व पालक कडून शाळेचे व शिक्षकांचे कौतुक 

Success in sports, shirur, Pune, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )

दिनांक 5.1.2026 सोमवार रोजी झालेल्या केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धेत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा   म्हस णेला घवघवीत यश मिळालेले असून

 केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत म्हसणे शाळेतील मुलांनी खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींनी खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक व कबड्डी स्पर्धेत मुलांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण 14 शाळेंनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने तसेच ग्रामस्थ व पालक आणि तालुका स्तरातून  शाळेचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे. या शाळेतील शिक्षक म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये चांगले क्रीडा पटू तयार होऊन देशाचे नावलौकिक उज्वल करतील असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.‌

      -----------------------.

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !