कन्नड नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या ताब्यात
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
कन्नड नगरपालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकवला असून फरीन जावेद शेख या नगराध्यक्ष पदी निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे कन्नड नगरपालिकेच्या त्या पहिल्या मुस्लिम महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
कन्नड नगरपरषदेत पक्ष निहाय विजयी नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)१२
१) गायकवाड सोनम अनिल
२) असलम इब्राहिम शेख.
३) विद्या प्रवीण काशीनंद
४) युवराज बनकर
५) वर्षा दिपक ताठे
६)मनिषा सुरेश डोळस (चिठी काढून विजयी)
७) रंजना रविंद्र राठोड
८) संतोष कचरु निकम
९) राहुल अशोक वाघ
१०) शेख आरिफ अशीद
११) अलका भारत जाधव
१२) शिवकुमार जैस्वाल
भारतीय जनता पक्ष ३
१) बैनाडे सोनाली प्रेमसिंग
२) कचरु आव्हाळे
३) सोनाली सुनील पवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६
१) शेख आलिया अजीज
२) अयाज मकबूल शाह
३) शेख कमरुनिसा अब्दुल रऊफ
४) शेख मुमताज बी फैजमहब्बत
५) अब्दुल जावेद वाहेद
६) शेख नफीसबेगम अब्दुल
शिवसेना (शिंदे गट) ३
१) बेबीबाई सुरे
२)प्रकाश अग्रवाल
३) शितल घोंगटे
अपक्ष १
१ शेख अनिस मकबूल
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










