लक्ष्मणराव माधवराव ठाणगे यांचे निधन...
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
प्रीतमप्रकाश नगर येथील ज्येष्ठ नागरिक व भारतीय दूरसंचार निगम ( बीएसएनएल ) मधील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मणराव माधवराव ठाणगे यांचे वयाच्या ८१ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले असून,
त्याच्या पश्चात दोन मुले,, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.लक्ष्मणराव ठाणगे यांचा परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग असायचा.
हॉटेल व्यवसायिक भाऊसाहेब ठाणगे व गणेश ठाणगे यांचे ते वडील होत. आर्किटेक्ट मकरंद ठाणगे हे त्यांचे नातू आहेत .
दशक्रिया विधी मंगळवारी दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वा.कुंभार घाट, शिरूर येथे होणार आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














