महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे यांची संभाजीनगर येथे समन्वय नियोजन बैठक

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रस्ता पीडित शेतकऱ्यांशी चर्चा

Shivpanand Shetarasta Movement, Sharad Pawale, Chhatrapati Sambhajinagar, Vaijapur, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)

महाराष्ट्रातील शेतकरी राजाला त्याच्या प्रगतीला आड येणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्याला न मिळणारा शेत रस्ता यासाठी शरद पवळे साहेब यांनी शिव पानंद शेत  रस्ता चळवळ  चळवळ सुरू केली. संपूर्ण छत्रपती  संभाजी नगर जिल्ह्यातील रस्ता  पीडित  शेतकऱ्यांशी  चर्चा करण्यासाठी १६ जुलै दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे समन्वय नियोजन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी  संपूर्ण जिल्ह्यातील रस्ता पीडित  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने असे आव्हान श्री शरद पवळे साहेब यांनी केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !