भुईज पोलीस ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली योगासने

International Yoga Day at the police station, bhuinj, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

मानवजातीला कायदा व्हावा यासाठी तत्कालीन -पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी योगास आंतराराष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले व काहीच महिन्यात यास आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त  झाला २१ जून हाच दिवस निवडण्या मागच कारण हा दिवस उत्तर  गोलार्धात  सर्वात मोठा दिवस त्यानंतर सूर्य  द‌क्षिण गोलार्धात प्रवेश करतो त्यामुळे योग आणि आध्यात्मा साठी हा दिवस खास मानला जातो म्हणूनच २१ जून हा आंतरराष्ट्रीय  योग दिवस म्हणून करण्यात येतो याचेच औचित्य साधून शनिवार दि२१ रोजी भुईज येथील पोलीस ठाण्याच्या आवारात सामुहिक योग घेण्यात आला. 

यावेळी भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप परदेशी,  सुरज शिंदे तसेच पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले कर्मचारी  वैभव टकले, शिवाजी तोडरमल, दत्तात्रय शिंदे, सुहास कांबळे, चंद्रकांत भोसले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, पो. ना. सुशांत धुमाळ, पो. कॉ. आगम, नवघणे, कदम, सपकाळ, चव्हाण, अजित भोसले   व होमगार्ड यांनी योग कार्यक्रमात आवडीने सहभाग नोंदवून विविध प्रकारचे आसने व योगासने करण्यात आली.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !