maharashtra day, workers day, shivshahi news,

वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत

आरक्षणामुळे अनेक इच्छुकांची स्वप्ने भंगली

grampanchayat election, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत आज तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने भंगली असून प्रमुख गावांमध्ये जागा आरक्षित झाल्यामुळे पुढार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. 

आजच्या आरक्षण सोडतीमध्ये 

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवसाठी 

पसरणी, ओहळी, गुंडेवाडी, दसवडी, गाढवेवाडी, दरेवाडी, विठ्ठलवाडी, बोपेगाव, मोहोडेकरवाडी, पांढरेचीवाडी, परतवडी, वडवली, नामाप्रवर्ग पुरुष सुरूर, बावधन, व्याजवाडी, वेलंग, कोंडवली, अनपटवाडी, खावली, वेरूळी, यशवंतनगर, मुगाव, भिवडी पुनर्वसन, खडकी, रेनावळे. अनुसूचित जाती महिला वाशीवली, जांब, गुळुंब, लगडवाडी, कनूर, अनुसूचित जाती पुरुष एकसर, जांभळी, चांदवडी पुनर्वसन, उलुंब. 

अनुसूचित जमाती महिला 

वीरमाडे 

अनुसूचित जमाती पुरुष 

वहागाव.

सर्वसाधारण महिला 

अमृतवाडी, भुईंज, शहाबाग, कडेगाव, राऊतवाडी, पाचवड, गोळेगाव, पांडेवाडी, चिखली, बोपर्डी, बोरीव, देगाव, बोरगाव, वयगाव, किरोंडे, लोहारे, नांदगणे, आनंदपुर, भोगाव, सटालेवाडी, शेलारवाडी, मालतपूर, ओझर्डे, मांढरदेव, धोम, खोलवडी, अनवडी, कोंडावळे, वासोळे,  व्याहळी पुनर्वसन, सर्वसाधारण पुरुष बेलमाची, चिंदवली, शिरगाव, धोम पुनर्वसन, मेनवली, वेळे, कवठे, काळंगवाडी, अभेपुरी, शेंदुरजने, पांडे, धहयाट, आकोशी, निकमवाडी, वरखडवाडी, आसरे, नागेवाडी, मुंगसेवाडी,  जोर,  आसले, उडतारे या गावांचा समावेश आहे. 

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 26 करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 13 महिला व 13 सर्वसाधारण तर अनुसूचित जाती महिला पाच व सर्वसाधारण पाच अशा दहा जागा आरक्षित करण्यात आले आहेत. सर्वसाधारण साठी एकूण 61 जागा आरक्षित ठेवण्यात आले असून त्यापैकी 31 महिला तर सर्वसाधारण साठी 30 जागा आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जमाती महिलांसाठी एक व सर्वसाधारण साठी एक जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. यावेळी विविध गावातील ग्रामस्थ व नेते उपस्थित होते.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !