maharashtra day, workers day, shivshahi news,

स्वराज्य रक्षक फाउंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांचा बलिदान दिन साजरा

विविध संस्था आणि संघटनांनी केले अभिवादन

dharmveer chhatrpati sambhaji maharaj shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांनी बलिदान सभा आयोजित केली होती आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांनी प्रास्ताविक केले शिरूर पोलीस स्टेशनचे संदेश केंजळे जनता दलाचे संजय बारवकर सतीश धुमाळ प्रकाश थोरात माजी नगरसेविका मायाताई गायकवाड सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागरकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड नितीन गायकवाड लौकिक बोरा एल आर देशमुख.हुडको कृती समितीचे शैलेश जाधव,आशिष भोजने 

मोरया प्रतिष्ठानचे तुषार मांडगे,किरण फलके,महेश सातकर,प्रवीण मापारी,राष्ट्रवादी (sp)युवक अध्यक्ष अमित शिर्के,शरद जामदार शिवसेनेचे नितीन जामदार बजरंग दल चे अजिंक्य तारू,शेखर भंडारी,आप्पासाहेब पठारे स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे शोभा परदेशी, नम्रता गवारे,प्रथमेश चाळके, प्रफुल उबाळे, शुभम जाधव, आदित्य घाटगे,शाम थोरात,सागर ढवळे,योगेश घोडेस्वार, संकेत जामदार निलेश पांडे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान कुरुंद चे सतीश गायकवाड,लहू गायकवाड,आशिष उबाळे कैलास घाटगे सिद्धेश्वर बगाडे शंकर जामदारउद्योजक संदीप बियाणी,राहुल निकुंभ,शशिकला काळे,सविता बोरूढे, माया गायकवाड,स्वाती थोरात,वैशाली गायकवाड,प्रीती बनसोडे,निर्मला ढोकले,सुजाता माथेकर,सुनीता डोंगरे छाया गायकवाड, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे यांनी यांनी अभिवादन सभेची सांगता केली

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !