maharashtra day, workers day, shivshahi news,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पाच लाख रुपयांची देणगी

मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे धनादेश सुपुर्द

Donation for shiv smarak, minister makrand Patil, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वेळे ता. वाई येथील पिंजरा सांस्कृतीक कला केंद्रातील कलावंतांच्या वतीने वाई येथे होत असलेल्या भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला  रुपये पाच लाखाची देणगी राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना. मकरंद  पाटील यांच्याकडे पाच लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द करून शिवजयंतीच्या पुर्व संध्येला मुजरा केला आहे.या कलावंताचे मार्गदर्शक रोहन यादव, माजी सरपंच दशरथ पवार, उद्योजक सुधीर यादव, पिंजरा कला केंद्राचे व्यवस्थापक राजेंद्र  जाधव, कलाकार कमिटीचे सदस्य भीमराव काळोखे यांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द केला.यावेळी  माजी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, भूषण गायकवाड, महादेव म्हसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कलावंतांनी आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटकांना आर्थिक मदत व हातभार लावत समाजभान जपले आहे.अनेक वृद्ध व गरजू लोक कलावंतांना मदत करत आधार देणारे येथील कलावंत उभ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान ठरत आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !