अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
दिनांक ०७/०७/२०२४ रोजी फोटोतील अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह करंजी घाट, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे टाकण्यात आला आहे. मयताच्या हातावर पुष्पा नाव गोंदलेले आहे.फोटोतील व्यक्तीची आत्तापर्यंत ओळख पटलेली नाही.
जर आपल्या गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील कोणी व्यक्ती दोन-तीन महिन्यापासून दिसून येत नसेल किंवा संपर्क होत नसेल तर अशा व्यक्तीची माहिती खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करून कळविण्यात यावी. उपयुक्त माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल व त्याचे नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल. सदरचा मेसेज मृत व्यक्तीची ओळख होणे करीता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
संपर्क क्रमांक
1) पो नि दिनेश आहेर ,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर 9923421611
2) पो उप नि तुषार धाकराव,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर 8805858700
3) पो हे का संदीप दरंदले,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर 9226917487
4) पो का प्रशांत राठोड,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर 8237377733
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा