महाराष्ट्रात तब्बल चौदा हजार पेक्षा जास्त पदांची मेगा पोलीस भरती
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
- राज्यातील तरूणांना पोलिस दलात संधी
- गाव खेड्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी
- कुटुंबाचा कर्ता तरुण नोकरीत लागल्याने कुटुंबाची उन्नती
- महायुती सरकारच्या काळात १४२९४ पदांसाठी पोलीस भरती
- युवकांसाठी ठरला आशेचा किरण
- कायदा अन् सुव्यवस्था अधिक सक्षम
राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत.त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात 14,294 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला . राज्यातील बेरोज तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला .राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरती मध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरूणांना रोजगार मिळाला .त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले आहे.
---------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा