रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचा दिला संदेश
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव येथील दैनिक श्रमिक एकजूटचे नायगांव तालुका प्रतिनिधी तथा नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे "उपाध्यक्ष" रामप्रसाद चन्नावार व साईप्रसाद रामप्रसाद चन्नावार यांनी दि.20 मे रोजी कङक हुन्हाचा पारा असतानां सुध्दा कोणत्याच गोष्टी ची पर्वा न करता रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजुन या पूर्वी बरच वेळा रक्तदान केले आहेत त्यांच्या समवेत चन्नावार परिवारातील सौ.वनिता रामप्रसाद चन्नावार.अंकुश रामप्रसाद चन्नावार.सौ.ऐश्र्वर्या अंकुश चन्नावार.नारायण रामलु साधु.सौ.पावणी नारायण साधु. ईत्यादी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा