2024 च्या निवडणुकीची जोरात तयारी
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
कळमनुरी - तालुक्यातील शेवाळा सर्कल मध्ये दि.१८ एप्रिल रोजी फुटाणा, चिखली नवी, चिखली जुनी, कान्हेगाव, पिंपरी (खु.), आडा या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ माजी आमदार डाॅ. संतोष टारफे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील, कृष्णा पाटील आष्टीकर यांनी सदिच्छा भेट देऊन स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात निष्ठावंताचा विजय २०२४ साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ला पाठींबा देऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब याचे हात बळकट करण्याचे व मशाल निशाणी समोरील बटन दाबुन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस सचिव जक्की भैय्या कुरेशी, उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे, उपजिल्हासंघटक सोपान पाटील, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवतराव चव्हाण, विधानसभा संघटक बाळासाहेब गावंडे, मा.जि.प. सदस्य कैलासराव साळुंखे, उपतालुकाप्रमुख रुपेश वडगावकर, मा.प.स.सदस्य विलासराव गांजरे, शेवाळा सर्कल प्रमुख दिलीपराव कल्याणकर, सुनिल सावंत, साहेबराव सुर्यवंशी, दिलीप धांडे, प्रविण धांडे, आत्माराम शिंदे, दत्तराव वाघमारे, कृष्णकांत वाघमारे ज्ञानेश्वर काळे, प्रताप वाघमारे, रामा दुर्गे, आनंदराव वाघमारे, डॉ.अरुण सुर्यवंशी, दत्तराव कदम, चेअरमन संभाजी कदम, प्रभाकर गवारे,
गंगा पाटील सावंत, शेवाळा चेअरमन रूपेश सुर्यवंशी ,बाळापुर सर्कल प्रमुख बालाजी बोंढारे, शिवाजीराव सूर्यवंशी, मदन चव्हाण, सचिन चव्हाण, उमेश चव्हाण, गौरव उपरे, राजू पाटील उपरे, गोविंदराव उपरे, शाखाप्रमुख प्रभाकर चव्हाण, संतोष पाटील हेंद्रे, सुशील बोंढारे, संदीप चव्हाण, गुफरान कुरेशी, इम्रान पठाण, तौसीफ पठाण, साहेबराव शिंदे, रोहिदास शिंदे, साहेबराव जाधव, भगवान सुर्यवंशी, गजानन बंडाळे,गजानन पुरी,राजू सुर्यवंशी, चंचळ आबा, गणेश सुर्यवंशी, शिवा सावंत, संदीप सुर्यवंशी, कृष्णा सुर्यवंशी, माधवराव धांडे, रमेश धांडे ,सुरेश धांडे, सुधाकर धांडे, महेश धांडे, गणेश धांडे, गजानन धांडे, भानुदास शिंदे, शरद बहादूर, बंटी धांडे, ज्ञानेश्वर धांडे, तिरुपती धांडे, रामदास चव्हाण, संदीप चव्हाण व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा