भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली रेल्वे स्टेशन वर संध्याकाळी रेल्वे टेशन हैदराबाद कडे जाताना त्यांचा सत्कार आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भाजप नेते रामदास पाटील सोमठाणकर प्रशांत सोनी संतोष टेकाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा