सचिन राठोड यांनी भाजपातून उमेदवारी मिळण्याची शक्यता दर्शवल
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली येथील रिसाला बाजार भागातील मागील 25 वर्षापासून सामाजिक कार्यक्रम सचिन राठोड घेत असतात अनाथ मुल व गरीब गरिबांना मदत करत असतात शासकीय रुग्णालय येथे गोरगरिबांना मदत करत असतात हिंगोली नगरपालिका साठी त्यांना भाजप पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता दर्शवली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा