maharashtra day, workers day, shivshahi news,

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला सुरुवात.

विविध विषयावर चर्चा करण्यासाठी मुक्त संवाद यात्रा आयोजित केली 
Matritirtha to Shivtirtha free dialogue start , Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray , Sindkhedaraja ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा , आरिफ शेख /सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी 
शिवसेना उबाठा गटाने जनसामान्याशी सविस्तर चर्चा,  संघटना बांधणीसाठी, विविध विषयावर चर्चा करण्यासाठी मुक्त संवाद यात्रा आयोजित केली आहे.शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात यात्रेला सिंदखेड राजा येथील राजमाता माँ जिजाउ यांचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली.
या पदयात्रेत असंख्य शिवसैनिक पदाधिकारी सामील झाले आहेत ही यात्रा 11 लोकसभा तसेच 35 विधानसभा मतदार संघातून ही मुक्त संवाद यात्रा जाणार असून ठिकठिकाणी सामान्य जनतेशी चर्चा करून यात्रा पुढे निघाली आहे सिंदखेडराजा मातृतीर्थ येथून यात्रेला सुरुवात झाली असून दादर येथील शिवतीर्थ वर ही यात्रा 35 दिवसानंतर पोहचून तिथे समारोप होणार आहे..

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !