मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला करणार सुरूवात
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
सिंदखेडराजा येथे ३० जानेवारी रोजी आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११:३० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा आटोपल्यानंतर मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा निघणार आहे.
यात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे असेल
३० जानेवारी रोजी सभा आटोपल्यानंतर यात्रा निघेल
६:३० वाजता पळसखेड चक्का येथे आगमन व मुक्काम
३१ जानेवारी पळसखेड चक्का येथून यात्रेचे प्रस्थान सायं ६:०० वाजता दुसरबीड येथे आगमन व मुक्काम १ फेब्रुवारी रोजी पदयात्रा दुसरबीड - विरपांग्रा - बीबी सुलतानपूर मार्गे सायं ६:०० वाजता लोणार व मुक्काम
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा