शहर पोलीस ठाण्यात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
शिवशाही वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली शहरातील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ग्यानदेव सखाराम घुगे मामा हे आज दिनांक 31 डिसेंबर रोजी वयोमर्यादानुसार सेवानिवृत्त झाले. हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मागील 7 वर्षांपासून सेवा करत होते. शहर पोलीस ठाण्यात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सपोनी. मांजरमकर, पीएसआय श्रीमती पाटील मॅडम, डी.बी, डी.एस.बी. आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा