श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीने आयोजित गणपती अथर्वशीर्ष पाठ संपन्न

बालाजी मंदिर येथे अनुष्ठान करण्यात येणार
Shri Sadguru Seva Samiti ,  Ganapati Atharvashirsha Path completed , Hingoli , shivshahi news .

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
श्री सद्गुरू सेवा समिती आयोजित गणपती अथर्वशीर्ष पाठ मोठ्या उत्साहात संपन्न. हिंगोली शहरात धार्मिक वातावरण निर्मिती व्हावी, धर्म कार्य घडाव यासाठी शहरातील सर्व ब्रह्मवृंद एकत्रित येत  दर रविवारी अनुष्ठान करणार आहेत, ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर येथे गणपती अथर्वशीर्षाच्या पाठ संपन्न झाले या वेळी विष्णु नारायण कौशिक, विनायक वसेकर, बालाजी जोशी,  धोंडीराज पाठक,किशोर ऋषी, बाळु गुरु शुक्ल,उमेश मुळे, सचिन अगस्ती, योगेश जोशी संतोष उन्हाळे , महेश धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.पुढील रविवार ७ जानेवारी रोजी शहरातील अग्रवाल बालाजी मंदिर येथे अनुष्ठान करण्यात येणार असल्याचे श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीने वेद शास्त्र संपन्न लक्ष्मीकांत पाठक यांनी सांगितले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !