maharashtra day, workers day, shivshahi news,

दुसरबिड येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले अभिवादन
Savitribai Phule Jayanti ,  dusar beed , Buldhana , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
जीवन विकास विद्यालय, दुसरबीड येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन कार्यक्रम साजरा केला.याप्रसंगी काही विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या त्यावेळी  मुख्याध्यापक,सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते 

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !