पळसगाव ग्रामपंचायत व शालेय समितीचा स्तुत्य उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा पळसगाव वं ग्रामपंचायत कार्यालय पळसगाव यांच्या संयुक्त विध्यमाने चिमुकल्याना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आला.
पळसगांव/ टाकळगांव ग्रामपंचायत कार्यालयांच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच सौ.यशोदाबाई साहेबराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपसरपंच दत्ता गंगाधरराव पा शिंदे व माजी सरपंच श्री शिवाजी शेषेराव पा शिंदे व स्वस्त धान्य दुकानदार व पार्टी प्रमुख व भावी सरपंच श्प्रभाकर गंगाधरराव पा शिंदे व टाकळगांव नगरीचे पॅनल प्रमुख श्री भास्कर चितांबर पा ताटे व ग्रामपंचायत सदस्य व भावी सरपंच श्री माधव गणपती पांचाळ व ग्रामपंचायत सदस्य सौ निर्मला शिवाजी पा शिंदे व ग्रामपंचायत सदस्य सौ प्रतिभा कोंडीबा पा शिंदे व ग्रामपंचायत सदस्य सौ उषाताई केशव गिरी व ग्रामपंचायत सदस्य सौ गऊबाई शामराव कांबळे व ग्रामपंचायत सदस्य सौ कमलबाई पंढरी कांबळे व ग्रामसेवक ताई सौ गोरखवाड ताई व रोजगार सेवक श्री सुनिल दत्तात्रय पा उपासे व संगणक आपरेटर रामकृष्ण मोरे साहेब व चेहरमन साहेब श्री दशरथ संभाजी पा उपासे व नवनिर्वाचित पोलिस पाटील
श्री संतोष चंद्रकांत सुर्यवंशी व तंटामुक्ती अध्यक्ष श्री कडाजी नागोजी पा शिंदे व मा चेहरमन श्री नरसिंग पा उपासे व मा पोलिस पाटील श्री आनंदा राघोबा पा शिंदे व जि प प्रा शाळेचे मुख्याध्यापक श्री श्याम कुलकर्णी सर व शिक्षक श्री चोहीण सर व शिक्षका सौ खंडगावकर मॅडम व शालिय समिती अध्यक्ष श्री अंजिर रामकिशन पा उपासे व उप अध्यक्ष श्री माधव दादाराव पा शिंदे व गावातील सर्व युवा बंधु भगिनी व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा