संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण
शिवशाही वृत्तसेवा, भो करदन(प्रतिनिधी मजहर खाॅंन पठाण)
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील डॉक्टर नसीम उर्दू हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका पत्रकार बंधू व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा