हिंगोली तालुका आरोग्य कार्यालय तर्फे आशा दिन साजरा करण्यात आला
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली प्रतिनिधी हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी यांच्या तर्फे दिनांक 4. जानेवारी रोजी आशा दिन साजरा करण्यात आला यावेळी कळमदूरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुभाष बांगर होते तर संतोष बांगर मार्गदर्शन करताना आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे तर आयुष्यमान कार्ड काढून घेण्याची सर्वांनी करावी,
तर अशा सेविकांना ग्रामीण भागात जास्त आयुष्यमान कार्ड काढून घेण्याची मागणी सांगावी आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे या कार्यक्रमासाठी पाठपुरावा केला होता वर्षभर काम करत असताना एक दिवस त्यांना सन्मान मिळावा यासाठी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते डॉक्टर कोरडे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी सुधाकरराव गंगावणे केशव नाईक जगन टेकाळे उपस्थित होते यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे शहरी व ग्रामीण भागातील अशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा