कार्यकर्त्यांनी केला जंगी सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांत्यांनी त्यांचा भव्य सत्कार करुन स्वागत केले माजी नगरसेवक गोपाळ दुबे, अनिकेत दुबे, रवी चौरसिया, भूषण पिल्ले, कपिल खंडेलवाल व टायगर ग्रुप चे मित्र मंडळ उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा