सकाळी जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार मोर्चा !!!
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी प्रतिक
धनगर समाजाचे एस टी प्रवर्गात विलीनीकरण करण्यात यावे तसेच मेंढपाळ यांना वनचराई साठी कायम स्वरुपी पासेस देण्यात याव्या या धडक मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत सकाळी तहसील चौक येथून मोर्चाला सुरुवात होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा